दि:-१०-जुन-२०२१- खोज जारी है न्यूज चैनल की खास रिपोर्ट... #@कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पालिका@# #@भर पावसातही NDRF पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी केली कल्याण डोंबिवलीतील - धोकादायक इमारतींची पाहणी@#
दि:-१०-जुन-२०२१- खोज जारी है न्यूज चैनल की खास रिपोर्ट...
#@कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पालिका@#
#@भर पावसातही NDRF पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी केली कल्याण डोंबिवलीतील - धोकादायक इमारतींची पाहणी@#
#@हवामान खात्याने येत्या ३-दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासकीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी,उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या-NDRF-च्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम येथील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३-दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टी च्या काळात कोसळून दुर्घटना होण्याच्या संभव असतो त्यामुळे पालिका प्रशासकीय आयुक्त यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या,त्यानंतर पालिका प्रशासकीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली@#
#@११-१२-आणि-१३-या ३-दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज-NDRF-चे टिम बरोबर आम्ही पाहणी केली त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल याची तयारी करण्यासाठी आज आम्ही कल्याण आणिडोंबिवली परिसरामध्ये-NDRF-च्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती पालिका प्रशासकीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केली@#
शिल्पा सोनी सब एडिटर खोज जारी है. 24×7 न्यूज चैनल/ हिन्दी दैनिक समाचार पत्र महाराष्ट्र से खास रिपोर्ट...
No comments