#मुंबई:- अत्यंत उपयुक्त माहिती संपूर्ण वाचावे व इतरांना शेअर करावी आवडल्यास कमेंट जरूर करावे#
#मुंबई: हल्ली ह्या धावपळीच्या युगामध्ये दररोज स्वयंपाक बनवणे काही गृहिणींना जमत नाही म्हणून काही घरांमध्ये पोळी भाजी केंद्रातून म्हणा हॉटेल मधून किंवा झोमॅटो किंवा इतर माध्यमातून विविध पदार्थ ऑर्डर चांगल्या हॉटेल मध्ये ऑर्डर देऊन मागवली जातात सर्वसाधारण नागरिकांना असे वाटते की आपण निरोगी राहावे स्वच्छ हायजेनिक व पौष्टिक अन्न खावे पण असं खरंच होतं का#
#चिकन बिर्याणी मटन बिर्याणी नॉनव्हेज पनीर जीरा राईस दाल तडका पिझ्झा बर्गर मोमोस चायनीस व इतर पदार्थ आपण जास्त रक्कम देऊन मागवतो पण आपल्यापर्यंत तेच अन्न पोचत का#
#एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की काही ठिकाणी ही ऑर्डर घेणारी मंडळी जी असतात ती अगदी सलम एरिया मधून आलेली असतात ते काय करतात तुमची जी ऑर्डर असते ती स्वतः खातात किंवा त्यांच्या मित्रमंडळी परिवाराला देतात जे हायजिनिक स्वच्छ चांगलं अन्न असतं ते इतरांना देतात आणि रस्त्याच्या किनाऱ्याला फुटपाथ वरील ज्या चायनीज च्या गाड्या लागलेल्या असतात किंवा स्वस्त हॉटेल असतात त्यांच्यामधून चिकन बिर्याणी वेज बिर्याणी चायनीज पनीर मिक्स कोल्हापुरी मिक्स जीरा राईस अशा गोष्टी घेऊन तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जातात असं काही ठिकाणी होतं म्हणून सावध राहावं नीट चेक करावं आणि पार्सल आणि मगच ते ऑर्डर केलेले जेवण आपण जेवावं असे आव्हान करण्यात येत आहे#
#काही ठिकाणी अशी एक गोड गैरसमज आहे की हॉटेलच खाल्ल्याने तब्येत बिघडते मग आपण पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी भात वरण असं मागवावं किंवा स्वतः जाऊन घेऊन यावं काही ठिकाणी असंही होतं की लग्नकार्यातील अन्न वाढदिवस हळदी समारंभ अशा अनेक समारंभा मधील उरलेलं अन्न हे काही पोळी भाजी केंद्रांना केटस वाले आचारी रात्रीच वितरित केलं जातं संबंधित पोळी भाजी केंद्र वाले ते फ्रीजमध्ये ठेवून सकाळी किंवा ऑर्डर आल्यावर ती गरम करून सर्व्ह करतात असे निदर्शनास येत#
#उन्हाळा आहे तब्येतीची काळजी घ्या जेवढे जमेल तेवढे साधं घरचं जेवण खा निरोगी रहा आनंदी राहा#
#भरपूर टाकून पाणी प्या ताक घ्या शाळा नारळ पाणी प्या लिंबू पाणी प्या उसाचा रस प्या सरबत प्या घरातलं कोल्ड्रिंक टाळा#
रिपोर्टर: चारुशीला पाटील- खोज जारी है. 24×7 न्यूज चैनल/ हिन्दी दैनिक समाचार पत्र की खास रिपोर्ट...
No comments